Kidney Stone: का होतो मुतखडा? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
What Causes Kidney Stones In Marathi: रक्त गाळताना सोडियम, कॅल्शियम आणि इतर खनिजे मूत्रमार्गाद्वारे सूक्ष्म कणांच्या रूपात मूत्राशयापर्यंत पोहोचतात आणि मूत्रमार्गे शरीरातून बाहेर टाकले जातात. जेव्हा या रसायनांचे प्रमाण रक्तात वाढते तेव्हा ते किडनीमध्ये जमा होऊन दगडासारखे तुकडे होतात,
