Don 3: ‘डॉन ३’मध्ये शाहरुख खानची जागा रणवीरने का घेतली? दिग्दर्शक फरहान अख्तरने सांगितले ‘हे’ कारण

Don 3 Latest Update: ‘डॉन’ सीरिजच्या पुढच्या चित्रपटात शाहरुख खानऐवजी रणवीर सिंहला मुख्य भूमिकेत घेतल्याने लोकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आता एका मुलाखतीत फरहान अख्तरने यामागचं कारण सांगितलं आहे.