World Hemophilia Day 2024: जागतिक हिमोफिलिया दिवस का साजरा करतात? जाणून घ्या या दिवसाचे महत्व!

दुर्मिळ रक्तस्त्राव विकारांबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी आणि या अवस्थेसह जगणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दरवर्षी १७ एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया दिवस साजरा केला जातो.