zebra crossing: रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग का बनवले जाते? काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांमागचे रहस्य जाणून घ्या!
International Zebra Day: रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यांवर काळे-पांढरे पट्टे असतात, ज्याला झेब्रा क्रॉसिंग म्हणतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की हे नाव कसे पडले आणि त्याचा रंग काळा आणि पांढरा का आहे ते? चला जाणून घेऊयात.