निलेश साबळेच्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’मध्ये श्रेया, कुशल आणि भारत का नाहीत? अभिनेत्याने थेट दिले उत्तर!
प्रोमोमध्ये निलेश साबळेसोबत भाऊ कदम दिसल्यावर आता पुन्हा एकदा जुनी टीम नव्याने प्रेक्षकांना हसवणार, असं सगळ्यांनाच वाटत होतं. मात्र, या शोची वाहिनी बदलली त्याचप्रमाणे या शोची स्टारकास्ट देखील बदलली आहे.