Food Facts: बिस्कीटमध्ये छिद्र का असतात? डिझाइन नव्हे यामागे आहे मोठं शास्त्रीय कारण

Food Facts In Marathi: चहा आणि बिस्कीटचे असे मिश्रण आहे जे आजही लोकांच्या हृदयावर राज्य करते. बिस्किटांची बाजारपेठ हजारो कोटी रुपयांची आहे. विविध फ्लेवर्स आणि बिस्किटांच्या प्रकारांची मागणी वाढल्याने त्यांना टॅग करून वितरित करण्यात येत आहे.