अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबत फोटो का नाही शेअर करत? स्वतःच कारण सांगताना म्हणाली…
अमृता खानविलकर हिने हिमांशू मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली आहे. मात्र, अमृता कधीच पती हिमांशू मल्होत्रासोबत फोटो शेअर करत नाही, यावर तिला बरेच जण प्रश्न विचारताना दिसतात.
