Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ बंद का नाही होत? चॅनेल हेड सतीश राजवाडेंनी सांगितले कारण
Satish Rajvade on Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या प्रोमोमुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. यावर चॅनेलचे हेड सतीश राजवाडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.