WHO ने जारी केला टीबीचा धडकी भरवणारा अहवाल, कशी असतात क्षयरोगाची लक्षणे, जाणून घ्या
How to recognize TB: टीबी हा एक गंभीर आजार आहे. ज्याचा प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम होतो. फुफ्फुसात क्षयरोग अर्थातच टीबी निर्माण करणारे जंतू हे एक प्रकारचे जीवाणू आहेत.