१५ वर्षे डेट केल्यानंतर केले लग्न, सुपरस्टार अभिनेत्री कीर्ती सुरेशचा नवरा आहे तरी कोण?
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री कीर्ती सुरेश आज, १२ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.