Health Care: सर्वेक्षणानुसार ३ पैकी २ लोकांना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असते या व्हिटॅमिन सप्लीमेंट्सची आवश्यकता!
Vitamin Deficiency: मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू, कोची, अहमदाबाद व पुणे या नऊ शहरांमधील २,००० हून अधिक व्यक्तींचे सर्वेक्षण केले.
