कंडक्टरने विचारले साहेब आपण काल नशेत होता

आज सकाळी मी बसने जात होतो तर कंडक्टरने विचारले साहेब, आपण काल रात्री घरी सु:खरूप पोहोचला ना? मी म्हणालो ‘हो’. कां, काल त्यात काय झाले? तो म्हणाला आपण काल नशेत होता. मग मात्र मी त्याला म्हणालो काय बोलता तुम्ही? गैरसमज झाला असेल!

कंडक्टरने विचारले साहेब आपण काल नशेत होता

आज सकाळी मी बसने जात होतो तर कंडक्टरने विचारले साहेब, आपण काल रात्री घरी सु:खरूप पोहोचला ना?

 

मी म्हणालो  ‘हो’. कां, काल त्यात काय झाले?

 

तो म्हणाला आपण काल नशेत होता.

 

मग मात्र मी त्याला म्हणालो काय बोलता तुम्ही? गैरसमज झाला असेल!

 

नाही साहेब , काल एक बाई वाटेत बसमधे चढली. तर तुम्ही ऊठून तीला आपली स्वता:ची सीट दिली असे तो म्हणाला.

 

तर मी म्हटले तर त्याचा नशेशी काय संबंध आहे?

 

तो म्हणाला पण साहेब तीच तर गंमत आहे. तुम्ही ऊठून स्वतःची सीट दिली त्यावेळेस बस पूर्ण रिकामी होती. आणि नंतर तुम्ही छतची बेल्ट धरून उभ्या….उभ्याच…. यात्रा केली…!