खासदार सुप्रिया सुळे यांचा व्हॉटस्अप आणि फोन हॅक, कोणीही मला फोन करू नका म्हणत आवाहन केले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल फोन आणि व्हॉटस्अप हॅक केले आहे. सुप्रिया सुळे यांनी ही माहिती स्वतः एक्स या प्लॅटफॉर्म वर दिली आहे

खासदार सुप्रिया सुळे यांचा व्हॉटस्अप आणि फोन हॅक, कोणीही मला फोन करू नका म्हणत आवाहन केले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल फोन आणि व्हॉटस्अप हॅक केले आहे. सुप्रिया सुळे यांनी ही माहिती स्वतः एक्स या प्लॅटफॉर्म वर दिली आहे. 

 

*** अत्यंत महत्वाचे ***
माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. – सुप्रिया सुळे
— Supriya Sule (@supriya_sule) August 11, 2024

 

त्यांनी लिहिले आहे मला कोणीही फोन किंवा मेसेज करू नका. माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक करण्यात आले आहे. मी या बाबत पोलिसांना तक्रार करत आहे. याची कृपया नोंद घ्यावी.असे आवाहन त्यांनी केले आहे.  

Edited by – Priya Dixit  

 

Go to Source