Sai Tamhankar: सिद्धार्थ चांदेकरच्या गर्लफ्रेंडबद्दल कळल्यावर काय होती सई ताम्हणकरची प्रतिक्रिया? अभिनेत्री म्हणते…
Sai Tamhankar-Siddharth Chandekar Friendship: मनोरंजन विश्वात दोघांची मैत्री सर्वश्रुत आहे. सईच्या जवळच्या मित्रांच्या यादीत सिद्धार्थ चांदेकर याचं नाव देखील सामील आहे.
