Chikungunya Prevention tips : मच्छरांमुळे होणाऱ्या चिकनगुनियापासून बचाव कसा कराल?
Chikungunya Prevention Tips : जगात सध्या चिकनगुनिया हा विषाणूसंसर्ग आजार वाढतोय. या आजारातून बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर सुद्धा इस्केमिक हृदयरोग आणि मूत्रपिंडाचे आजार होण्याचा धोका असतो. चिकनगुनियापासून बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी करा.
