Prostate Cancer: प्रोस्टेट कॅन्सर ओळखण्यासाठी कोणती तपासणी करावी, काय आहेत उपचार? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
Prostate Cancer Treatment In Marathi: प्रोस्टेट कर्करोग हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे आणि जगभरातील पुरुषांमध्ये मृत्यूला कारणीभूत ठरणारा सहावा प्रमुख कर्करोग आहे. प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झालेल्या पुरुषांची संख्या 2040 पर्यंत दुप्पट होईल असा अंदाज आहे.