Alyad Palyad: गौरव मोरेचा ‘अल्याड पल्याड’ चित्रपट कसा आहे? जाणून घ्या प्रेक्षकांकडून
Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ हा नुकताच प्रदर्शित झालेला भयपट आहे. पण चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक देखील केले आहे.