Brain Eating Amoeba : केरळमध्ये लागोपाठ होणाऱ्या मृत्यूंमागे मेंदू खाणारा अमिबा! काय आहे हा आजार?
Brain Eating Amoeba : ‘ब्रेन इटिंग अमिबा’ या जिवाणूमुळं केरळमध्ये तीन मृत्यू झाले आहेत. त्यामुळं राज्यासह देशात चिंता वाढली आहे. कसा होतो या जिवाणूचा संसर्ग? काय आहेत आजाराची लक्षणं आणि उपाय? जाणून घेऊया!