Bigg Boss Marathi : निक्की तांबोळीशी नेमकं नातं काय? अरबाज पटेलनं अखेर सांगूनच टाकलं! म्हणाला…
Bigg Boss Marathi Couple : ‘बिग बॉस मराठी ५’ या शोमध्ये अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांच्यात खूप जवळचे नाते निर्माण झाले होते. दोघांमध्ये रोमँटिक क्षणही पाहायला मिळाले. आता या शोनंतर अरबाजने निक्कीसोबतच्या नात्याविषयी सांगितले आहे.
