Health Tips : हार्ट फेल्युअर म्हणजे नेमकं काय? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या
What Is Heart Failure : हार्ट फेल्युअर ही एक गंभीर स्थिती असून ती प्राणघातक ठरू शकते. ही अशी स्थिती आहे जेव्हा तुमचे हृदय तुमच्या शरीराच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे रक्त पंप करू शकत नाही.
