Autoimmune Disorder: शरीराला आतून डॅमेज करणारा ‘ऑटोइम्यून डिसऑर्डर’ नेमका काय आहे? जाणून घ्या उपाय

Autoimmune Disorder Remedies in Marathi:शरीरात असलेल्या रोगप्रतिकारक पेशी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात. जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी किंवा जास्त होते, तेव्हा तुम्हाला रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित समस्या येऊ लागतात. 