नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन
हीरामंडीमधील ‘सैयां हटो जाओ’ या गाण्यात ‘बिब्बोजान’ फरदीन खानसमोर नाचते आणि यादरम्यान ती गजगामिनी चाल करते. या चालीला ‘गजगामिनी चाल’ का म्हणतात आणि त्याचा कामसूत्राशी काय संबंध आहे, जाणून घेऊया…