Sunil Pal : कॉमेडियन सुनील पालला किडनॅप करणाऱ्यांनी ‘त्या’ पैशांचं काय केलं? समोर आला धक्कादायक व्हिडिओ
Sunil Pal Kidnapers Video Viral : सुनील पाल यांनी २ डिसेंबर रोजी दिल्ली विमानतळावरून आपले अपहरण झाल्याचा दावा केला होता. यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्यांना मेरठला नेले.