त्याचं जितकं वय तितकी माझी तपश्चर्या! ममता कुलकर्णी बागेश्वर धाम आणि रामदेव बाबांना काय म्हणाली?
Mamta Kulkarni : बॉलिवूड अभिनेत्री ते महामंडलेश्वर बनलेल्या ममता कुलकर्णी यांनी बागेश्वर धामच्या बाबांना ‘नॅपी धीरेंद्र शास्त्री’ म्हणत गप्प बसण्याचा सल्ला दिला आहे. अभिनेत्रीने बाबा रामदेव यांच्यावरही भाष्य केले.