काय सांगता, एटीएम कार्डावर लग्नपत्रिका छापली!

सध्या लग्न समारंभात काही हटके करण्याचा ट्रेंड आहे. लग्नसोहळ्याचे अनेक व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होतात. घरात लग्नकार्य असेल तर त्याची जय्यत तयारी सुरु असते. लग्न स्थळ, पत्रिका वाटप कपडे, दागिने आणि बरेच काही. लग्न पत्रिकाने आपण लग्नासाठी आमंत्रण …

काय सांगता, एटीएम कार्डावर लग्नपत्रिका छापली!

social media

Wedding invitation on ATM card :सध्या लग्न समारंभात काही हटके करण्याचा ट्रेंड आहे. लग्नसोहळ्याचे अनेक व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होतात. घरात लग्नकार्य असेल तर त्याची जय्यत तयारी सुरु असते. लग्न स्थळ, पत्रिका वाटप कपडे, दागिने आणि बरेच काही. लग्न पत्रिकाने आपण लग्नासाठी आमंत्रण देतो. लग्न पत्रिका चांगली आणि हटके असण्याची इच्छा घेत सध्या सोशलमिडीयावर एक आगळी वेगळी लग्न पत्रिका व्हायरल होत आहे.

ही पत्रिका पाहून प्रत्येक जण आश्चर्य करत आहे. ही लग्न पत्रिका एटीएम कार्डावर छापण्यात आली आहे. सध्या ही लग्न पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असून या एटीएम कार्डाच्या लग्न पत्रिकेवर एका ठिकाणी लग्नाची तारीख आणि वधू-वराचे नाव लिहिलेले आहे. तर इतर माहिती कार्डाच्या दुसऱ्या बाजूस दिली आहे. ही एटीएम कार्डाची लग्नपत्रिका itsallaboutcards या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे.   

View this post on Instagram

A post shared by Itsallaboutcards (@itsallaboutcards)

हा व्हिडीओ सुमारे 10 लाखाहून अधिक लोकांनी बघितला असून युजर्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. 

Edited by – Priya Dixit    

Go to Source