Weight Gain In Women: कोणत्या कारणांमुळे महिलांच्या पोटाजवळ वाढते चरबी? वाचा कमी करण्याचे उपाय
Causes of fat gain around the stomach: याची अनेक कारणे असू शकतात, मुख्य म्हणजे खराब जीवनशैली आणि हार्मोनल असंतुलन. पोटाभोवती वाढणारी चरबी संपूर्ण शरीरावर परिणाम करते. त्यामुळे महिलांमध्ये या समस्येचे मुख्य कारण काय आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.