Fitness Mantra : दिवाळीच्या आधी सडपातळ व्हायचंय? फक्त ग्रीन टीमध्ये मिसळा हे तीन पदार्थ, वेगानं घटेल वजन
How to reduce the bitterness of green tea: निरोगी राहण्यासाठी, विशेषत: पचनक्रिया सुधारण्यासाठी ग्रीन टी प्यायची असेल तर त्यात या ३ गोष्टी मिसळून प्या. यामुळे ग्रीन टीची चव सुधारण्यास मदत होईलच शिवाय आरोग्यासाठी ग्रीन टीचे फायदे दुप्पट होतील.