Weight Loss Tips: गव्हाच्या पिठात मिक्स करा ‘या’ गोष्टी, वेगाने घटेल वजन, दिसाल सडपातळ
Does chapati increase weight: हल्ली वाढत्या लठ्ठपणामुळे लोक चपाती खाणे टाळू लागले आहेत. त्यांना वाटते की कमी चपाती खाल्ल्याने त्यांचे वजन कमी होऊ शकते. तर काही लोकांचा असा विश्वास आहे की, गव्हाची चपाती खाल्ल्याने वजन वाढते.