Wedding Anniversary Wishes In Marathi लग्नवाढदिवसाच्या खास शुभेच्छा

तुमची जोडी राहो आनंदी अशीच जीवनात असो भरपूर प्रेम कायम प्रत्येक दिवस असावा खास लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Wedding Anniversary Wishes In Marathi लग्नवाढदिवसाच्या खास शुभेच्छा

तुमची जोडी राहो आनंदी अशीच

जीवनात असो भरपूर प्रेम कायम

प्रत्येक दिवस असावा खास

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

देव करो असीच येत राहो तुमच्या जीवनात बहार

तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश

असंच सुंगिधत राहावे तुमचे आयुष्य

जसा प्रत्येक दिवस असो सण एखादा खास 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन

जन्मभर असंच कायम राहो

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

जशी बागेत दिसतात फूल छान

तशीच दिसते तुमची जोडी छान

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

रेशीम गाठीत अलगद बांधलेली

नाती जन्मोजन्मीची

परमेश्वराने जोडलेली

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Made for each other

आहे तुमची cute शी जोडी

तुम्हाला दोघांना जीवनात

खूप प्रेम आणि आनंद मिळो

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा