Winter Health Care: हिवाळ्यात चुकूनही मोजे घालून झोपू नका, आरोग्याला होतात हे नुकसान
Wearing Socks while Sleeping in Winter: हिवाळ्यात अनेक लोकांना पायात सॉक्स घालून झोपायची सवय असते. पण हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. मोजे घालून झोपल्याने काय नुकसान होते ते जाणून घ्या.