लोकमान्य मल्टिपर्पजतर्फे संपत्ती निर्माण जागृती कार्यक्रम

बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या म्युच्युअल फंड विभागाने आरपीडी व जीएसएस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी संपत्ती निर्माण जागृती कार्यक्रम आयोजित केला. युनियन म्युच्युअल फंडातर्फे झालेल्या या कार्यक्रमास अडीचशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. युनियन म्युच्युअल फंड क्लस्टरप्रमुख सीतू दास यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आरपीडीचे प्राचार्य डॉ. अभय पाटील, प्रा. विजयकुमार पाटील, प्रा. शिंदे, लोकमान्यच्या शहापूर शाखेचे […]

लोकमान्य मल्टिपर्पजतर्फे संपत्ती निर्माण जागृती कार्यक्रम

बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या म्युच्युअल फंड विभागाने आरपीडी व जीएसएस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी संपत्ती निर्माण जागृती कार्यक्रम आयोजित केला. युनियन म्युच्युअल फंडातर्फे झालेल्या या कार्यक्रमास अडीचशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. युनियन म्युच्युअल फंड क्लस्टरप्रमुख सीतू दास यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आरपीडीचे प्राचार्य डॉ. अभय पाटील, प्रा. विजयकुमार पाटील, प्रा. शिंदे, लोकमान्यच्या शहापूर शाखेचे व्यवस्थापक बसवराज बिरादार, म्युच्युअल फंडाचे संदेश कुमठेकर उपस्थित होते.

Go to Source