भ्रष्टाचारमुक्त प्रशासन राबविणार !
शिंदे शिवसेनेकडून ग्रामदेवतेकडे ‘शपथ’
प्रतिनिधी
मालवण
शिंदे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी आज सकाळी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वरचरणी श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी आमदार नीलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन राबविण्याची शपथ घेतली. नगरपालिका है एक मंदिर माणून या मंदिरात सुशासन येण्यासाठी आणि जनतेला विश्वास देण्यासाठी काम केले जाईल. आमदार नीलेश राणे यांना अभिप्रेत असलेला शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असेही यावेळी उमेदवारांनी शपथबद्ध होताना सांगितले.
Home महत्वाची बातमी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन राबविणार !
भ्रष्टाचारमुक्त प्रशासन राबविणार !
शिंदे शिवसेनेकडून ग्रामदेवतेकडे ‘शपथ’ प्रतिनिधी मालवण शिंदे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी आज सकाळी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वरचरणी श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी आमदार नीलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन राबविण्याची शपथ घेतली. नगरपालिका है एक मंदिर माणून या मंदिरात सुशासन येण्यासाठी आणि जनतेला विश्वास […]
