Hair Problems: केस गळणे, पांढरे होण्याची समस्या? अशा प्रकारे खा आवळा, केसांचा होईल कायापालट
Hair Care With Amla: केसांसाठी आवळा फायदेशीर असल्याचे तुम्हाला माहीत असेल. पण तुम्हाला माहीत आहे का आवळ्या विशिष्ट पद्धतीने खाल्ला तर केसाच्या समस्या दूर होतात. केसांच्या आरोग्यासाठी आवळा कशा प्रकारे खाणे फायदेशीर आहे ते जाणून घ्या.