शहरात आज पाणीपुरवठ्यात व्यत्यय

बेळगाव : हेस्कॉमतर्फे नियोजित दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्याने शनिवार दि. 29 रोजी शहरातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे. हेस्कॉमतर्फे ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी संपूर्ण शहरासह रुग्णालयातील पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन एलअॅण्डटी कंपनीने केले आहे.