उत्तर भागात आज पाणीपुरवठ्यात व्यत्यय

बेळगाव : जलवाहिनी दुरुस्तीच्या कारणास्तव मंगळवार दि. 21 रोजी शहरातील उत्तर भागातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे. लक्ष्मीटेक ते आंबेडकर गार्डनपर्यंतच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी सदाशिवनगर, आंबेडकरनगर, कुवेंपूनगर, पोलीस कॉलनी, इरिगेशन कॉलनी, आश्रय कॉलनी, बी. के. कंग्राळी, अशोकनगर, टी. व्ही. सेंटर, हनुमाननगर, कुमारस्वामी लेआऊट, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, गणाचारी गल्ली, रिसालदार गल्ली, […]

उत्तर भागात आज पाणीपुरवठ्यात व्यत्यय

बेळगाव : जलवाहिनी दुरुस्तीच्या कारणास्तव मंगळवार दि. 21 रोजी शहरातील उत्तर भागातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे. लक्ष्मीटेक ते आंबेडकर गार्डनपर्यंतच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी सदाशिवनगर, आंबेडकरनगर, कुवेंपूनगर, पोलीस कॉलनी, इरिगेशन कॉलनी, आश्रय कॉलनी, बी. के. कंग्राळी, अशोकनगर, टी. व्ही. सेंटर, हनुमाननगर, कुमारस्वामी लेआऊट, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, गणाचारी गल्ली, रिसालदार गल्ली, काकतीवेस रोड, गवळी गल्ली, नार्वेकर गल्ली, समादेवी गल्ली, केळकर बाग, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, बापट गल्ली, बुरुड गल्ली, कडोलकर गल्ली, रामलिंग खिंड, अनसूरकर गल्ली, मारुती गल्ली, देशपांडे गल्ली, बसवाण गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, भोई गल्ली, पांगुळ गल्ली, भातकांडे गल्ली, खडक गल्ली, कचेरी रोड, जालगार गल्ली, कोतवाल गल्ली, भेंडीबाजार, कसई गल्ली, तेंगीनकेरा गल्ली, दरबार गल्ली, चावी मार्केट, मेणसे-माळी गल्ली, कामत गल्ली भागात पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे.