लक्ष द्या! ठाण्यातील पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय रद्द
STEMकडून आताच आलेल्या सूचनेनुसार शुक्रवार, 26 रोजी सकाळी 9 ते शनिवार, 27 रोजी सकाळी 9 पर्यंत घेण्यात आलेला पाणीकपातीचा निर्णय काही कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पुरवठा नियमितपणे सुरू राहणार आहे.STEM प्राधिकरणाकडून घे ठाणे महापालिकेला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार होता. पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार होता. पण सध्या हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. हेही वाचाबीएमसीचे 10 जलतरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले होणार
अदानीच्या वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक
Home महत्वाची बातमी लक्ष द्या! ठाण्यातील पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय रद्द
लक्ष द्या! ठाण्यातील पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय रद्द
STEMकडून आताच आलेल्या सूचनेनुसार शुक्रवार, 26 रोजी सकाळी 9 ते शनिवार, 27 रोजी सकाळी 9 पर्यंत घेण्यात आलेला पाणीकपातीचा निर्णय काही कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पुरवठा नियमितपणे सुरू राहणार आहे.
STEM प्राधिकरणाकडून घे ठाणे महापालिकेला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार होता. पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार होता. पण सध्या हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. हेही वाचा
बीएमसीचे 10 जलतरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले होणारअदानीच्या वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक
