‘वॉटर कलर आर्ट शिका, मानसिक आरोग्य सुधारा’- सर्वेचा निष्कर्ष

जलरंग चित्रकला ही व्यक्तीच्या जीवनात तणाव निवारक आणि मूड बूस्टर म्हणून काम करून सर्जनशील क्षमतांमध्ये वाढ करत असल्याचं एका सर्वेमधून आढळून आलं आहे.