Union Budget: यापेक्षा अंबानींचा आणखी एखादा लग्न सोहळा पाहिला असता; केंद्रीय अर्थसंकल्पावर हे काय बोलला अश्नीर ग्रोव्हर?
भारतपेचे सहसंस्थापक आणि ‘शार्क टँक इंडिया’चे माजी जज अश्नीर ग्रोव्हर यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्प २०२४ वर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.