Mumbai: शिकागो नाही ही आहे मुंबई, अटल सेतू पुलावरील निसर्गरम्य सूर्यास्ताचा viral video बघाच!
Mumbai’s Atal Setu Bridge: मुंबईच्या आकाशाला भिडणाऱ्या उंच इमारतीसह निसर्गरम्य सूर्यास्ताचा मंत्रमुग्ध दृश्याचा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
