Hair Care: ‘या’ ४ कारणांमुळे महिलांमध्ये उद्भवते केस गळतीची समस्या; तुम्हीही याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना?

स्त्रियांमध्ये केस गळणे ही एक मोठी समस्या आहे. यावर प्रभावी उपचार करण्यासाठी त्या मागची महत्त्वाची कारणे जाणून घेणे गरजेचे आहे. ‘ही’ ४ मुख्य कारणे आहेत, ज्यामुळे महिलांचे केस गळतात.