Viral Video: अमिताभ बच्चन घेऊन आले पुष्पगुच्छ; तर गोविंदाने स्टेजवरच केला डान्स! ‘या’ व्हिडीओतील कलाकार ओळखून दाखवा
ट्रेड अॅनालिस्ट आणि चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांच्या लग्नाचा एक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होत असून, यात ९०च्या दशकातील बॉलिवूड कलाकार दिसले आहेत.
