Vitamin Deficiency: शरीरात कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे चेहरा काळा पडतो, जाणून घ्या
which vitamins cause black face: विशिष्ट वयानंतर, आहार आणि जीवनशैलीशी संबंधित कारणांमुळे त्वचेचा रंग बदलू लागतो. ज्या लोकांच्या शरीरात काही पोषक तत्वांची कमतरता असते, त्यांच्या त्वचेचा रंगही निस्तेज होऊ लागतो.