Vitamin Deficiency: ‘या’ व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे थरथरतात हात, शरीरात येतात मुंग्या, जाणून घ्या
Symptoms of Vitamin B12 Deficiency: नेकदा थंडीमुळे हातपाय थरथर कापतात. पण जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय तुमच्या हाताला हादरे जाणवत असतील तर अशा परिस्थितीत तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.