Vitamin Deficiency: तुम्हालाही जास्त थंडी वाजते? मग शरीरात असू शकते ‘या’ व्हिटॅमिन्सची कमतरता, जाणून घ्या
ways to increase vitamin B12 marathi: असे काही लोक आहेत ज्यांना सामान्यापेक्षा खूप थंडी वाजते किंवा त्यांना इतरांपेक्षा जास्त थंडी जाणवते. आता हे शरीरातील कोणत्याही समस्येमुळे नाही तर विशिष्ट जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आहे.