Viral Video: पावभाजी विक्रेत्याचा देसी जुगाड, तव्याऐवजी वापरलं असं काही, पाहून लावाल डोक्याला हात
social media viral: kushka.hakla’ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला हा व्हायरल व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून काही लोकांना काय बोलावं हा प्रश्न पडलाय.