Viral Video: पाणीपुरीमध्ये भरल्या लाल मुंग्या, दिला थाय करीचा तडका, कधीच पाहिली नसेल अशी पाणीपुरी

Varun Totlani Video: सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून भल्याभल्यांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाणीपुरी पाहायला मिळत आहे.