joke of the day : लग्नानंतर तू दुसऱ्या घरासाठी हट्ट धरणार नाहीस ना, असं जेव्हा प्रियकर तिला विचारतो…

joke of the day : लग्नानंतर तू दुसऱ्या घरासाठी हट्ट धरणार नाहीस ना, असं जेव्हा प्रियकर तिला विचारतो…

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!