International Emmy Awards 2023 : विनोदवीर वीर दासने एमी पुरस्कारावर कोरलं नाव
Vir Das Won Emmy Awards 2023: आंतरराष्ट्रीय पातळीवर विनोदवीर वीर दासने भारताचा झेंडा रोवला आहे. त्याला ‘एमी पुरस्कार 2023’ जाहीर झाला आहे.