Vinod Khanna Birthday : यशाच्या शिखरावर असताना बनले होते संन्यासी; ओशोंसोबत अमेरिकाही गाठली! वाचा विनोद खन्नांची कहाणी
Vinod Khanna Birth Anniversary: अभिनेता विनोद खन्ना हे बॉलिवूडचे सुपरस्टार होते, ज्यांनी ‘चांदनी’, ‘दयावान’, ‘अमर अकबर अँथनी’ सारखे सुपरहिट चित्रपट देऊन इतिहास रचला होता.