खा . विनायक राऊतांनी घेतले नेतर्डे येथील श्री सातेरी ब्राह्मणीचे दर्शन
प्रतिनिधी
बांदा
नेतर्डे गावची ग्रामदेवता श्री सातेरी ब्राह्मणीच्या वर्धापनदिन निमित्ताने खासदार विनायक राऊत व माजी राज्यमंत्री श्री.प्रवीणभाई भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले. यावेळी, शिवसेना जिल्हा समन्वयक बाळा गावडे, विधानसभाप्रमुख शैलेश परब, उपसरपंच प्रशांत कामत, राष्ट्रवादीचे विवेक गवस, उद्योजक आनंद गवस, जगदेव गवस आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी खा . विनायक राऊतांनी घेतले नेतर्डे येथील श्री सातेरी ब्राह्मणीचे दर्शन
खा . विनायक राऊतांनी घेतले नेतर्डे येथील श्री सातेरी ब्राह्मणीचे दर्शन
प्रतिनिधी बांदा नेतर्डे गावची ग्रामदेवता श्री सातेरी ब्राह्मणीच्या वर्धापनदिन निमित्ताने खासदार विनायक राऊत व माजी राज्यमंत्री श्री.प्रवीणभाई भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले. यावेळी, शिवसेना जिल्हा समन्वयक बाळा गावडे, विधानसभाप्रमुख शैलेश परब, उपसरपंच प्रशांत कामत, राष्ट्रवादीचे विवेक गवस, उद्योजक आनंद गवस, जगदेव गवस आदी उपस्थित होते.
